SAI Recruitment 2019 – भारतीय क्रीडा प्राधिकरणात 130 जागांसाठी भरती

SAI Recruitment

SAI Recruitment 2019 – Sports Authority of India has issued a notification to fill 130 posts of Young Professionals. The last date to apply for the post online is 20 December 2019. Details of educational qualification, age, and application fees are given below. SAI Recruitment 2019 Majhi Naukri 2020

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने 130 जागा भरण्यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदांसाठी लागणारी सर्व शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, वय यासंबंधीची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण २०१९ – माझी नोकरी 2020

पदे:

  • यंग प्रोफेशनल्स (Young Professionals)

शैक्षणिक अर्हता: पदव्युत्तर पदवी 50% गुणांसह किंवा पदवी व 03 वर्षे अनुभव.

वयाची अट: १८ वर्ष ते ३२ वर्ष

अर्ज फीस: फीस नाही

अधिकृत वेबसाईट: पाहा

शेवटची तारीख: २० डिसेंबर २०१९ (५ वाजेपर्यंत)

ऑनलाईन अर्ज: लिंक

जाहिरात: डाउनलोड करा

Maharashtra Police Bharti 2019 – पोलीस भरती (1847 जागा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here