(Maha Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 1371 जागांसाठी भरती

Maharashtra Postal Circle Recruitment

Maharashtra Postal Circle Recruitment 2020 – Post office has issued a notification to fill 31371 posts of Postman, Mail Guard, MTS. The last date to apply for the post online is 10 November 2020. Details of educational qualification, age, and application fees are given below. Maharashtra Postal Circle Recruitment 2020 Majhi Naukri 2021

भारतीय पोस्ट ऑफिसने महाराष्ट्र सर्कलमध्ये १३७१ जागा भरण्यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार पोस्टमन, मेल गार्ड व मल्टि टास्किंग स्टाफ पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदांसाठी लागणारी सर्व शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, वय यासंबंधीची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कल भरती २०२० – माझी नोकरी 2021

पदे:

 1. पोस्टमन: १०२९ जागा
 2. मेल गार्ड: १५ जागा
 3. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS): ३२७ जागा
शैक्षणिक अर्हता:
 1. 12वी पास व संगणकाचे ज्ञान
 2. 12वी पास व संगणकाचे ज्ञान
 3. 10वी पास व संगणकाचे ज्ञान
वयाची अट: (SC/ST: ०५ वर्ष सूट व OBC: ०३ वर्ष सूट)
 1. १८ वर्ष ते २७ वर्ष
 2. १८ वर्ष ते २७ वर्ष
 3. १८ वर्ष ते २५ वर्ष
अर्ज फीस: General/OBC/EWS ₹ 500 (SC/ST/महिला: ₹ 100)
शेवटची तारीख: १० नोव्हेंबर २०२०

अधिकृत संकेतस्थळ: पाहा

जाहिरात: PDF डाउनलोड करा

सूचना: उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती

Note: Candidates are Requested to Read the Advertisement Carefully before Applying for the post.


majhi naukri telegram

[expand title=”Maharashtra Postal Circle Recruitment 2019″]

पदे:

 1. ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
 2. असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
 3. डाक सेवक

शैक्षणिक अर्हता: दहावी पास

वयाची अट: 18 वर्ष ते 40 वर्ष (SC/ST: 5 वर्ष सूट व OBC: 3 वर्ष सूट)

अर्ज फीस: General/OBC/EWS ₹ 100 (SC/ST/महिला: फीस नाही)

शेवटची तारीख: 03 डिसेंबर 2019

ऑनलाईन अर्ज: लिंक

जाहिरात: डाउनलोड करा

[expand]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here