Maharashtra Police Bharti 2019 – पोलीस भरती (1847 जागा)

Maharashtra Police Bharti 2019 - Majhi Naukri

Maharashtra Police Bharti 2019 – Maharashtra Home Department has issued official notification for 1847 posts of District Police Constable Driver, Railway Police Constable Driver and SRPF Police Constable. All details regarding educational qualification, age and exam fees are given below. Last date to apply online for the below posts is 22 December 2019. Maharashtra Police Bharti 2019Majhi Naukri 2020

महाराष्ट्र गृह विभागाने १८४७ पदांसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार जिल्हा पोलीस शिपाई चालक, लोहमार्ग पोलीस शिपाई चालक व राज्य राखीव पोलीस बलामध्ये पोलीस शिपाई या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार आहेत. या पदांसाठी लागणारी सर्व शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, वय यासंबंधीची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2019 – माझी नोकरी 2020

Maharashtra Police Bharti 2019 – Majhi Naukri

पदे:

क्र.पदाचे नावजागा
१.जिल्हा पोलीस शिपाई चालक१००१
२.लोहमार्ग पोलीस शिपाई चालक१८
३.राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF)८२८
एकूण१८४७

पदांचे विवरणपत्र:

Maharashtra Police Bharti 2019 – District Police Constable Vacancy
Maharashtra Police Bharti 2019 – SRPF Police Constable Vacancy

शैक्षणिक अर्हता: 12वी पास

शारीरिक पात्रता:

पुरुषमहिला
उंची165 से.मी. पेक्षा कमी नसावी (SRPF साठी 168 से.मी. पेक्षा कमी नसावी)158 सेमी पेक्षा कमी नसावी
छातीन फुगवता 79 से.मी. पेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक 5 से.मी. पेक्षा कमी नसावा

वयाची अट:

  • पोलीस शिपाई चालक: १९ ते २८ वर्षे (मागासवर्गीय 5 वर्ष सूट)
  • सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF): १८ ते २५ वर्षे (मागासवर्गीय 5 वर्ष सूट)

अर्ज फीस: General ₹ 450 ( मागासवर्गीय ₹ 350 )

शेवटची तारीख: 22 डिसेंबर 2019

जाहिरात:

  • जिल्हा पोलीस शिपाई चालक जाहिरात
  • SRPF पोलीस शिपाई जाहिरात

ऑनलाईन अर्ज: लिंक

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here