ISRO Recruitment 2020 – भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती

ISRO Recruitment

ISRO Recruitment 2020 – Indian Space Research Organisation has issued a notification for the post of Scientists/Engineers, Technical Assistants, Technicians. The last date to apply for the post online is 01 May 2020. Details of educational qualification, age, and application fees are given below. ISRO Recruitment 2020 – Majhi Naukri 2020

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत ५५ जागा भरण्यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदांसाठी लागणारी सर्व शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, वय यासंबंधीची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती २०२० – माझी नोकरी

ISRO Recruitment Majhi Naukri

पदे:

  1. सायंटिस्ट/इंजिनिअर – २१ जागा
  2. टेक्निकल असिस्टंट – ०६ जागा
  3. टेक्निशियन-B – २८ जागा

शैक्षणिक अर्हता:

  1. Ph.D. /M. Sc /M.E / M.Tech
  2. डिप्लोमा इंजिनिअरिंग (इलेक्ट्रॉनिक / इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन / मेकॅनिकल / सिव्हिल / इलेक्ट्रिकल)
  3. १० वी पास व ITI

वयाची अट: १८ वर्ष ते ३५ वर्ष (SC/ST: ०५ वर्ष सूट व OBC: ०३ वर्ष सूट)

अर्ज फीस: फीस नाही

शेवटची तारीख: ०१ मे २०२०

अधिकृत संकेतस्थळ: पाहा

जाहिरात: PDF डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज: लिंक

इतर महत्वाचे जॉब्स: Mega Bharti 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here