GSDA Recruitment 2019 – भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा भरती

Groundwater Surveys And Development Agency Recruitment 2019 – GSDA has issued a notification to fill 08 posts of Chemicals, Lab Assistant, Lab Helper. The last date to apply for the post is 20 December 2019. Details of educational qualification, age, and application fees are given below. Groundwater Surveys And Development Agency Recruitment 2019 Majhi Naukri 2020

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमध्ये ०८ जागा भरण्यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार रसायनी, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा मदतनीस पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदांसाठी लागणारी सर्व शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, वय यासंबंधीची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा भरती २०१९ – माझी नोकरी 2020

पदे:

  1. रसायनी
  2. प्रयोगशाळा सहाय्यक
  3. प्रयोगशाळा मदतनीस

शैक्षणिक अर्हता:

  1. B.Sc. (रसायनशास्त्र) व MS-CIT
  2. बारावी (विज्ञान)
  3. दहावी पास

वयाची अट: १८ वर्ष ते ३८ वर्ष (राखीव प्रवर्गासाठी 5 वर्ष सूट)

अर्ज फीस:

  • खुला प्रवर्गासाठी: ₹ ३००
  • राखीव प्रवर्गासाठी: ₹ १५०

अर्ज पाठविण्याचा पत्ता: वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, शिवनगर कदम बिल्डिंग, बीड

शेवटची तारीख: २० डिसेंबर २०१९

अर्जाचा नमुना: पाहा

जाहिरात: डाउनलोड करा

Leave a comment