GMC Aurangabad Recruitment 2020

GMC Aurangabad Recruitment 2020 – Government Medical College Aurangabad has issued a notification for the post of Physician, Duty Medical Officer, Anesthetist, Chest Physician, Intensivist, Surgeon, Ear Nose Throat Specialist, Nephrology, Staff Nurse, Incharge Sister, Laboratory Technician, Data Entry Operator, Sweeper. The last date to apply for the post 13 May 2020. Details of educational qualification, age, and application fees are given below. GHATI Aurangabad Recruitment 2020 – Majhi Naukri 2020

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे ४४४ जागा भरण्यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार ई-मेल द्वारे अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदांसाठी लागणारी सर्व शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, वय यासंबंधीची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. घाटी औरंगाबाद भरती २०२० – माझी नोकरी

GHATI Aurangabad Recruitment 2020

पदे:

 1. फिजिशियन: २७ जागा
 2. ड्युटी मेडिकल ऑफिसर: ५० जागा
 3. बधीकरण तज्ञ: १५ जागा
 4. चेस्ट फिजिशियन: ०५ जागा
 5. इन्टेसीव्हीस्ट: १५ जागा
 6. बालरोग तज्ञ: ०२ जागा
 7. शल्यचिकित्सक: ०८ जागा
 8. नाक-कान-घसा तज्ञ: १० जागा
 9. नेफ्रॉंलॉजी: ०२ जागा
 10. स्टाफ नर्स: १५० जागा
 11. इन्चार्ज सिस्टर: १० जागा
 12. प्रयोगशाळा तंत्रज्ञ: १० जागा
 13. डेटा एन्ट्री ऑपरेटर: १० जागा
 14. ड्युटी मेडिकल ऑफिसर: ३० जागा
 15. सफाईगार: १०० जागा

शैक्षणिक अर्हता:

 1. MD Medicine
 2. MBBS
 3. MD/Diploma Anesthesia
 4. MD/Diploma in Respiratory Medicine
 5. MD Medicine Anesthesia/Emergency Medicine
 6. MD/Diploma बालरोग
 7. MS Surgery
 8. MD/Diploma नाक-कान-घसा
 9. DM/DNB Nafrology/ MD Medicine
 10. GNM/B.Sc (Nursing)
 11. GNM/B.Sc (Nursing) व 15 वर्षे अनुभव
 12. B.Sc व DMLT/BPMT/CMLT
 13. पदवीधर व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. आणि MS-CIT
 14. BAMS/BHMS
 15. 10 वी पास

वयाची अट:

 1. उर्वरित पदे: १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट]
 2. पद ०१ ते ०९ आणि ११: ६५ वर्षांपर्यंत

अर्ज फीस: फीस नाही

शेवटची तारीख: १३ मे २०२० (०६:०० PM)

अधिकृत संकेतस्थळ: पाहा

जाहिरात व अर्ज:

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल):

सूचना: उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती

Note: Candidates are Requested to Read the Advertisement Carefully before Applying for the post.


MajhiNaukri Facebook

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here