ECIL Recruitment 2019 – इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 64 जागा

ECIL Recruitment 2019 – Electronics Corporation of India has issued a notification for the post of Graduate Engineer Trainee. The last date to apply for the post online is 04 January 2020. Details of educational qualification, age, and application fees are given below. ECIL Recruitment 2019 Majhi Naukri 2020

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ६४ जागा भरण्यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदांसाठी लागणारी सर्व शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, वय यासंबंधीची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती २०१९ – माझी नोकरी 2020

पदे:

  1. Graduate Engineer Trainee (ECE) – ३० जागा
  2. Graduate Engineer Trainee (Mech) – २४ जागा
  3. Graduate Engineer Trainee (CSE) – १० जागा

शैक्षणिक अर्हता: इंजिनिअरिंग पदवी ६५% गुणांसह (SC/ST: ५५% गुण) व GATE – २०१८ किंवा २०१९

वयाची अट: १८ वर्ष ते २५ वर्ष (SC/ST: ०५ वर्ष सूट व OBC: ०३ वर्ष सूट)

अर्ज फीस: General/OBC/EWS ₹ ५०० (SC/ST/महिला: फीस नाही)

शेवटची तारीख: ०४ जानेवारी २०२०

ऑनलाईन अर्ज: लिंक

जाहिरात: डाउनलोड करा

1 thought on “ECIL Recruitment 2019 – इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 64 जागा”

Leave a comment