DRDO MTS Recruitment 2020 – १८१७ जागा

DRDO MTS Recruitment

DRDO MTS Recruitment 2020 – Defence Research and Development Organisation has issued a notification for the post of Multi Tasking Staff. The last date to apply for the post online is 23 January 2020. Details of educational qualification, age, and application fees are given below. DRDO MTS Recruitment 2020 – Majhi Naukri 2020

संरक्षण संशोधन व विकास संघटनेत १८१७ जागा भरण्यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदांसाठी लागणारी सर्व शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, वय यासंबंधीची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. संरक्षण संशोधन व विकास संघटना भरती २०१९ – माझी नोकरी

DRDO MTS Recruitment Majhi Naukri

पद: मल्टि टास्किंग स्टाफ

शैक्षणिक अर्हता: दहावी पास किंवा ITI

वयाची अट: १८ वर्ष ते २५ वर्ष (SC/ST: ०५ वर्ष सूट व OBC: ०३ वर्ष सूट)

अर्ज फीस: General/OBC/EWS ₹ १०० (SC/ST/महिला: फीस नाही)

शेवटची तारीख: २३ जानेवारी २०२०

अधिकृत वेबसाईट: पाहा

ऑनलाईन अर्ज: लिंक

जाहिरात: डाउनलोड करा

Read More: 12th Pass Jobs

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here