BMC Recruitment 2020

BMC Recruitment

BMC Recruitment 2020Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM) has issued a notification for the post of Driver. The last date to apply for the post 28 April 2020. Details of educational qualification, age, and application fees are given below. BMC Recruitment 2020 – Majhi Naukri 2020

बृहन्मुंबई महानगरपालिकेत ६५ जागा भरण्यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदांसाठी लागणारी सर्व शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, वय यासंबंधीची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. बृहन्मुंबई  भरती २०२० – माझी नोकरी

BMC Recruitment Majhi Naukri

पद:

  1. वाहनचालक: ६५ जागा

शैक्षणिक अर्हता:

  1. १०वी पास
  2. हलके/ जड वाहन चालविण्याचा परवाना
  3. ०२ वर्षाचा अनुभव

शारीरिक अर्हता:

 

पुरुष स्त्री
वजन ५० किलो १५७ सेमी
उंची ४५ किलो १५० सेमी

 

वयाची अट: १८ वर्ष ते ३५ वर्ष (SC/ST: ०५ वर्ष सूट व OBC: ०३ वर्ष सूट)

अर्ज फीस: फीस नाही

शेवटची तारीख: २८ एप्रिल २०२० (०५.३० PM)

अधिकृत संकेतस्थळ: पाहा

जाहिरात: PDF डाउनलोड करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल): [email protected]

इतर महत्वाचे जॉब्स: Majhinaukri 12th Pass

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here