BHEL Recruitment 2019 – भारत हेवी इलेकट्रीकल्स मध्ये 367 जागा

BHEL Recruitment

BHEL Recruitment 2019 – Bharat Heavy Electricals Limited has issued a notification for the post of Apprentice. The last date to apply for the post online is 19 December 2019. Details of educational qualification, age, and application fees are given below. BHEL Recruitment 2019 Majhi Naukri 2020

भारत हेवी इलेकट्रीकल्स मध्ये ३०५ जागा भरण्यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदांसाठी लागणारी सर्व शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, वय यासंबंधीची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. भारत हेवी इलेकट्रीकल्स भरती २०१९ – माझी नोकरी 2020

पदे:

  1. फिटर – ११० जागा
  2. टर्नर – ३० जागा
  3. मशिनिस्ट – ७२ जागा
  4. वेल्डर – ३४ जागा
  5. इलेकट्रीशियन – ४२ जागा
  6. ड्राफ्ट्समन – ०३ जागा
  7. इलेक्ट्रॉनिक्स – ०२ जागा
  8. मोटर मेकॅनिक – ०१ जागा
  9. कार्पेन्टर – ०१ जागा
  10. फौंड्रीमन (foundryman) – १० जागा

शैक्षणिक अर्हता: संबंधित विषयात ITI

वयाची अट: १८ वर्ष ते २७ वर्ष (SC/ST: ०५ वर्ष सूट व OBC: ०३ वर्ष सूट)

अर्ज फीस: फीस नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ डिसेंबर २०१९

अर्ज पोस्टाने पाठवण्याची शेवटची तारीख: २७ डिसेंबर २०१९

ऑनलाईन अर्ज: लिंक

जाहिरात: डाउनलोड करा

ECIL Recruitment 2019 – इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 64 जागा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here