Akola DCC Bank Recruitment 2019 – अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 75 जागा

Akola DCC Bank Recruitment 2019 – Akola DCC bank has issued notification to fill 75 posts of Banking Officers and Junior Clerks. Last date to apply for the post online is 10 December 2019. Details of educational qualification, age, and application fees are given below. Akola DCC Bank Recruitment Majhi Naukri 2020

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ७५ जागांसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार बँकिंग अधिकारी व कनिष्ठ लिपिक पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदांसाठी लागणारी सर्व शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, वय यासंबंधीची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती २०१९ – माझी नोकरी 2020

पदे:

  1. बँकिंग अधिकारी (Banking Officer Grade-I)
  2. बँकिंग अधिकारी (Banking Officer Grade-II)
  3. कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)

शैक्षणिक अर्हता:

  1. MA (Eco)/M Sc/M Com/MTech(Agri) 50% गुणांसह आणि MS-CIT व 05 वर्षे अनुभव
  2. M Sc/MA (Eco)/M Com/MTech(Agri) 50% गुणांसह व MS-CIT
  3. पदवी 50% गुणांसह व MS-CIT

वयाची अट:

  1. ३५ ते ४२ वर्ष
  2. २८ ते ३५ वर्ष
  3. २० ते २८ वर्ष

अर्ज फीस: ₹ 1000

अधिकृत वेबसाईट: पाहा

शेवटची तारीख: १० डिसेंबर २०१९

ऑनलाईन अर्ज: लिंक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here