23 FAD Recruitment 2020

majhi naukri

23 FAD Recruitment 2020 – 23 Field Ammunition Depot has issued a notification to fill 108 Posts of Tradesman mate, MTS, Firemen, and Junior Office Assistant. The last date to apply for the post is 04 January 2020. Details of educational qualification, age, and application fees are given below. 23 FAD Recruitment 2020 Majhi Naukri 2020

२३ फिल्ड अमुनिशन डेपो मध्ये १०८ जागा भरण्यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदांसाठी लागणारी सर्व शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, वय यासंबंधीची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. २३ फिल्ड अमुनिशन डेपो भरती २०२० – माझी नोकरी

23 FAD Recruitment 2020 Majhi Naukri

पदे:

  1. ट्रेड्समॅन मेट – ६२ जागा
  2. मल्टि टास्किंग स्टाफ (MTS) – ३५ जागा
  3. फायरमन – ०९ जागा
  4. ज्युनिअर ऑफिस असिस्टंट – ०२ जागा

शैक्षणिक अर्हता:

  1. १० वी पास
  2. १० वी पास
  3. १० वी पास आणि १६५ सें.मी. उंची, ५० किग्रॅ वजन व छाती (न फुगवता) ८१.५ सें.मी. (फुगवून ८५ सें.मी.)
  4. १२ वी पास

वयाची अट: १८ वर्ष ते २५ वर्ष (SC/ST: ०५ वर्ष सूट व OBC: ०३ वर्ष सूट)

अर्ज फीस: फीस नाही

शेवटची तारीख: ०४ जानेवारी २०२०

पोस्टाने अर्ज पाठवण्याचा पत्ता: The Commandant 23 Field Ammunition Depot PIN-909723 C/o 56 APO

अधिकृत संकेतस्थळ: पाहा

जाहिरात व अर्जाचा नमुना: डाउनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here